Mother Kidney Donation: बहात्तर वर्षीय आईकडून मुलीस किडनी दान
Khor Daund Village News: शाळेची पायरी न चढलेल्या आई जयाबाई यांनी अनोखी आरोग्य साक्षरता दाखवत रिलायन्स हॉस्पिटल मुंबई येथे स्वतःची डावी किडनी दान करत मुलीला जीवदान दिले आहे.
72-Year-Old Woman Donates Kidney to 50-Year-Old DaughterAgrowon