Bhimashankar Sugar Factory: भीमाशंकर कारखान्यातर्फे ३६०० रुपयांची उचल

Bhimashankar Factory Pahili Uchal Batmi: पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानेगाळप हंगाम २०२६-२७ मध्ये गाळप होणाऱ्या उसास पहिली उचल ३६०० रुपये प्रतिटनाप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
Sugarcane Farmers to Receive ₹3,600 First Instalment in 2026-27
Sugarcane Farmers to Receive ₹3,600 First Instalment in 2026-27Agrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...