Surakshit Us Abhiyan: साखर उद्योगाचा कणा म्हणून ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्यातील कामगार यांचा उल्लेख केला जातो. पण वेळेत ऊस तोडणी करून पुरवठा करणारे मजूर मात्र राज्यात अद्यापही दुर्लक्षितच आहेत.
Drought and Mechanisation Threaten Sugarcane Workers' LivelihoodsAgrowon