Hapus Mango Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Hapus Rate : पाच डझन हापूसला मुहुर्ताला ५१,००० रुपये दर

हंगामातील पहिला हापूस आंबा कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता.७) दाखल झाला. मुहूर्ताच्या पहिल्याच सौद्यात पाच डझनाच्या पेटीला ५१ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.

Team Agrowon

कोल्हापूर : हंगामातील पहिला हापूस आंबा (Hapus Mango) कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत (Kolhapur APMC) शनिवारी (ता.७) दाखल झाला.

मुहूर्ताच्या पहिल्याच सौद्यात पाच डझनाच्या पेटीला ५१ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. खासदार धनंजय महाडीक यांनी उच्चांकी बोली लावत कोल्हापुरातील पहिली आंब्याची पेटी घेतली.

बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.७) सकाळी पहिला सौदा खासदार महाडीक यांच्या हस्ते काढण्यात आला. यावेळी यावर्षीचा सर्वात उच्चांकी दर कोल्हापुरात मिळाला.

भारमठ (ता. देवगड) येथील शेतकरी सुहास गोवेकर यांचा हापूस आंबा खासदार धनंजय महाडीक यांनी बोली लावत ५१ हजार रुपयांना खरेदी केला.लिलावात ५ हजार रुपयापासून सुरू झालेला दर हा तब्बल ५१ हजार रुपयांपर्यंत पोहोचला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Micro Planning: नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा

Cabinet Decisions: एआय धोरण जाहीर, ३०० कोटी वृक्ष लागवड ते दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, राज्य मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय

Agrowon Podcast: हळदीचा भाव स्थिर; सोयाबीन भाव टिकून, कापूस तेजीतच, पपईला मागणी तर काकडीला उठाव

Morna Dam Water Level: ‘मोरणा’च्या पातळीत घट; पाणीसाठा ३० टक्क्यांवर

Water Conservation: जलसंधारण विभागाची कामे मुदतीत पूर्ण करा

SCROLL FOR NEXT