Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Rate : सांगलीत नव्या बेदाण्याला ४००० ते १६००० रुपये दर

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू झाला आहे. नवा बेदाणा बाजारात येऊ लागला असून त्याची १० हजार १४१ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ४००० ते १६००० तर सरासरी १० हजार रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीत गुळाची ५७९३ क्विंटल आवक झाली आहे. त्यास प्रतिक्विंटल ३३०० हजार ते ३७१० हजार तर सरासरी ३५०५ हजार रुपये असा दर मिळत आहे. बाजरीची ७० क्विंटल आवक झाली आहे. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ३००० तर सरासरी २७५० रुपये असा दर मिळाला.

ज्वारी (हायब्रीड) ची २४४ क्विंटल आवक झाली आहे. त्यास प्रतिक्विंटल ३१८० ते ३३५० तर सरासरी ३३६५ रुपये असा दर आहे. गव्हाची २६५ क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ३२०० ते ४२०० तर सरासरी ३७०० रुपये दर मिळाला.

ज्वारी (शाळू) ची १३८ क्विंटल आवक झाली आहे. त्यास प्रतिक्विंटल ४५०० ते ५५०० तर सरासरी ५००० रुपये दर होता. तांदळाची २०६ क्विंटल आवक झाली आहे. त्यास प्रतिक्विंटल ४०० ते ८५०० तर सरासरी ६२५० रुपये असा दर मिळाला.

विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याची ७६११ क्विंटल आवक झाली होती. कांद्यास प्रतिक्विंटल ३०० ते १७०० तर सरासरी १००० रुपये दर मिळाला. बटाट्याची १७९० क्विंटल आवक झाली. त्यास १००० ते १८०० तर सरासरी १४०० रुपये दर होता. संत्र्यांची ९८७ क्विंटल आवक झाली.

त्यास १५०० ते ३५०० तर सरासरी २५०० रुपये दर मिळाला. मोसंबीची १६५ क्विंटल आवक झाली आहे. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते ५००० तर सरासरी ३२५० रुपये दर होता. पेरूची ११८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ६००० तर सरासरी ४००० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT