MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी
Paddy Procurement: गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदीच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविणे, खरेदी प्रक्रियेला मुदतवाढ देणे तसेच शेतकऱ्यांचे रखडलेले चुकारे तातडीने अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Demand to increase paddy procurement target Gondia MaharashtraAgrowon