त्वरित करा पानवेलीची उतरण 
 पानवेलीची उतरण करण्यास वसंत ऋतू अतिशय चांगला समजला जातो. म्हणजेच मार्च ते मे या कालावधीमध्ये उतरण केव्हाही केली तरी चालते. ज्या पानमळ्यातील पानांची प्रत उन्हाळ्यात चांगली राहते. अशा शेतकऱ्यांच्या जुनवण्याच्या पानांना दर चांगला मिळतो. त्यांची उतरण मेमध्ये करावी. आणि ज्या पानमळ्यात पाने उन्हाळ्यापर्यंत चांगली टिकत नाहीत, हिवाळ्यातच टोकाकडून करपतात अशा शेतकऱ्यांनी त्वरित उतरण करावी.       पानवेल हे बहुवार्षिक वेलवर्गीय पीक आहे. एका वर्षात पानवेलीची अंदाजे ४ ते ५ मीटर वाढ होते. पानवेल उंच वाढल्यानंतर वेलीची पाने खुडणे बरेच त्रासाचे होते. शिडीवरून पाने खुडण्यासाठी व वेलबांधणीसाठी जादा मजुरी द्यावी लागते. त्यासाठी पानवेलीची दरवर्षी उतरण करावी.       पानवेल उतरणीचे फायदे : 
 पानवेल उतरण करताना घ्यावयाची काळजी : 
 उतरण झाल्यानंतर घ्यावयाची काळजी : 
 संपर्क ः संदिप डिघुळे, ९४२२७०९२५५   (पानवेल संशोधन योजना, जळगाव.)