बेवडसाठी कापूस व इतर पिके घेतो. माझा पीक फेरपालटीवर विशेष भर असतो. कापूस व इतर पिकाखालील रिकाम्या क्षेत्रात टप्प्याटप्प्याने केळीची लागवड केली जाते. जमीन काळी कसदार असून, निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्याच्या दृष्टीने सर्व बाबींचे नियोजन करत असतो. शेतकरी - प्रेमानंद हरी महाजन गाव - तांदलवाडी, ता. रावेर, जि.जळगाव एकूण क्षेत्र - ११० एकर केळीखालील क्षेत्र - ५५ एकर (एकूण झाडे ७५ हजार) माझी तांदलवाडी (ता. रावेर) येथे तापी नदीच्या लाभक्षेत्रात ११० एकर जमीन आहे. केळी प्रमुख पीक आहे. यंदा टप्प्याटप्प्याने मे ते जुलै दरम्यान ५५ एकरांत केळी लागवड केली आहे. गादीवाफ्यावर ५.५ फूट बाय ५.५ फूट अंतरावर लागवड केली आहे. बेवडसाठी कापूस व इतर पिके घेतो. माझा पीक फेरपालटीवर विशेष भर असतो. कापूस व इतर पिकाखालील रिकाम्या क्षेत्रात टप्प्याटप्प्याने केळीची लागवड केली जाते. जमीन काळी कसदार असून, निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्याच्या दृष्टीने सर्व बाबींचे नियोजन करत असतो. सूक्ष्म अन्नद्रव्य मात्रा पूर्ण करण्यावर भर
पुढील १५ दिवसांचे नियोजन
संपर्क ः प्रेमानंद महाजन, ९७६३८९३७७७ (दुपारी दोन ते तीन या वेळेस संपर्क साधावा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.