CM Samruddha Panchayat Raj: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची पडताळणी सुरू
Ahilyanagar Garm Panchayat: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील ग्रामपंचायतीच्या स्वयंमूल्यांकनाची पडताळणी करण्यासाठी बीड, हिंगोली, पुणे जिल्ह्यांतील गटविकास अधिकाऱ्यांचे १४ पथके अहिल्यानगरमध्ये दाखल झाली आहेत.
Mukhyamantri Samruddha Panchayat Raj Abhiyan verification in AhilyanagarAgrowon