Compensation to Farmers: जिल्हाधिकाऱ्यांकडून पीक विमा कंपनीला अपूर्ण माहिती देण्यात आल्याने हजारो शेतकरी विमा मदतीपासून वंचित राहिल्याचा आरोप जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी केला
Farmers Protest Over Pending Crop Insurance Compensation in YavatmalAgrowon