Soybean Processing Agrowon
कृषी प्रक्रिया

Soybean Processing : पौष्टिक सोयादूध निर्मितीचे तंत्र

सोया दूध गाईच्या दुधाच्या समकक्ष पौष्टिक असूनही स्वस्त दरात मिळू शकते.

Team Agrowon

सोया दूध (Soya milk) गाईच्या दुधाच्या समकक्ष पौष्टिक असूनही स्वस्त दरात मिळू शकते. सोया दुधापासून दही, ताक, लस्सी, श्रीखंड, पनीर, आइस्क्रीम, आम्रखंड इ. पदार्थ तयार करता येतात. सोयाबीनपासून दूध तयार करण्याच्या पद्धतीमध्ये जे उपपदार्थ मिळतात त्याचाही उपयोग चांगल्या गुणवत्तेचे खाद्यपदार्थ, उदा. गुलाबजामून, शिरा, भजी, केक इ. तयार करण्यासाठी होतो. सोयाबीनपासून दूध व अन्य पदार्थ बनवून चांगला फायदा मिळवता येतो. 

सोया दूध तयार करण्याची पद्धत

चांगल्या गुणवत्तेचे सोया दूध तयार करण्यासाठी काळजीपूर्वक सर्व प्रक्रिया पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असते.  

सोयाबीनचे टरफल काढून डाळ तयार करावी. सोयाडाळ ६ ते ८ तास पाण्यामध्ये भिजवावी.

भिजलेली डाळ गरम पाण्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी.

तयार झालेले बारीक मिश्रण १५ ते २० मिनिटांपर्यंत उकळून कपड्यातून गाळून घ्यावे.

गाळल्यानंतर सोया दूध मिळते व कपड्यामध्ये जो चोथा राहातो तो ओकारा असतो.

सोया दुधापासून सोया पनीरही बनविता येते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT