Shinde & Fadanvis Agrowon
Image Story

Maharashtra Cabinet :मराठवाड्याच्या वाट्याला चार मंत्रीपदे

महिनाभरापेक्षा अधिक काळ रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला (Cabinet Expansion) आज अखेर मुहूर्त मिळाला. या मंत्रिमंडळात मराठवाड्याच्या वाट्याला ४ मंत्रीपदे मिळाली आहेत.

Team Agrowon
Atul Save

शिंदे गटातून विभागाला तीन मंत्रीपदे देण्यात आलीत. तर भाजपकडून अतुल सावे यांना मंत्रीदाची संधी देण्यात आलीय. सावे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. सावे फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना शेवटच्या काळात राज्यमंत्री होते. शिंदे यांच्या मंत्रीमंडळात सावेंना बढती मिळाली आहे.

Tanaji Sawant

भूम- परांडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली. फडणवीस सरकारमध्ये ते जलसंधारण मंत्री होते. महाविकास आघाडीमध्ये मध्ये मंत्रिपदाची संधी हुकल्याने ते नाराज होते.

Sandipan Bhumare

ठाकरे सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षणमंत्री असलेले उदय सामंत आणि फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री असलेले संदीपान भुमरे यांना शिंदे मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.

Abdul Sattar

शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांनाही या मंत्रिमंडळात संधी मिळाली. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या सत्तार यांनी यापूर्वी राज्यमंत्री म्हणून केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview With Kunal Gupta: ‘क्विक काॅमर्स’ बदलेल शेतीमाल विक्रीची दिशा

Tur Farming: तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या हेलिकोव्हर्पा अळीची ओळख

Books Review: मायमराठीच्या अंगणातील विविधरंगी बहर

Integrated Farming: एकात्मिक पद्धतीतून शेती झाली किफायतशीर

Farmer Success Story: बागाछाटणी मजुरांचे संघटन ते गावचा सरपंच

SCROLL FOR NEXT