Livestock Feed: परभणी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुपालक शेतकऱ्यांना पशुधनासाठी हिरवा व कोरडा चारा उपलब्ध व्हावा, यासाठी व्हीबी-जी रामजी रोजगार हमी योजनेअंतर्गत मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत, मेथी घास, ज्वारी मल्टीकट आणि बाजरी मल्टीकट या सात चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे,
Seven Fodder Crops to Get Promotion Under Employment Guarantee SchemeAgrowon