Water Conservation : जलसंधारण विभागाची मोठी मोहीम: १ लाख ६९ हजार नवीन संरचना उभारण्याचे उद्दिष्ट; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
Maharashtra News : नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात १ लाख ६९ हजार ५०० जलसंधारण संरचना उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गाळमुक्त धरण, नाला खोलीकरण, जलयुक्त शिवार २.०, पंतप्रधान कृषी सिंचन योजना २.० तसेच राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे एकत्रित अभिसरण करून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
how water conservation structures help rural agriculture(Agrowon)