Drought Business Ideas: दुष्काळात शेतीसाठी जोडधंडा म्हणून अनेक शेतकरी शेळीपालन करतात. करडांची खरेदी करुन त्यांची देखभाल करुन मांसासाठी विक्री करतात. त्यामुळे करडांची खरेदी करुन त्यांचा आहार, पाणी, निवारा आणि आरोग्याची काळजी घेऊन शेतकरी करडांची चांगली वाढ मिळवू शकतात.
Raise Healthy Goat Kids During Drought and Cold WeatherAgrowon