Reshma Buffalo Milk Production Agrowon
Image Story

Reshma म्हैस देते इतक्या दुधाचे उत्पादन !

देशातील सर्वाधिक दूध देणारी हरियाणा राज्यातील रेश्मा म्हशीला NDDB अंतर्गत पुरस्कारीत करण्यात आले.

Roshani Gole

रेश्माम्हशीने एका दिवसात ३३.८ लिटर दुधाचे उत्पादन देऊन राष्ट्रीय विक्रम केलाय. यामुळे देशात सर्वाधिक दुधाचे उत्पादन देणारी म्हैस अशी तिची ओळख निर्माण झाली आहे.

रेश्‍माच्या दुधातील फॅटचे प्रमाण ९.३१ टक्के इतके मिळते.

रेश्माने पहिल्यांदा विल्यानंतर सरासरी २० लिटरपर्यंत दुधाचे उत्पादन दिले होते. दुसऱ्या वेताच्या वेळी हेच दूध उत्पादन वाढून ३० लिटरपर्यंत गेले. तिसऱ्या वेतात रेश्माने ३३.८ लिटर दुधाचे उत्पादन दिले.

जनावरांचे दूध काढताना, धार ७ मिनिटामध्ये पूर्ण करावी लागते. मात्र येथे रेश्मा म्हशीची धार काढताना तिच्या मालकाची कसरत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gokul Election Result: 'गोकुळ'मध्ये सतेज पाटील यांची 'शिट्टी' वाजली, मुश्रीफांनी निकाल स्वीकारला

Mosambi Farming : पोपटांच्या थव्यांचा मोसंबी बागांवर डल्ला!

Water Conservation : दहा तालुक्यांत ४०० वनराई बंधारे

Sugarcane FRP Price : अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदर जाहीर करा

Crop Damage Compensation: पीक नुकसानभरपाईसाठी ई-केवायसीची अट रद्द करा; आमदार दिलीप बनकर यांची मागणी

SCROLL FOR NEXT