Crop Damage Compensation: पीक नुकसानभरपाईसाठी ई-केवायसीची अट रद्द करा; आमदार दिलीप बनकर यांची मागणी
MLA Dilip Bankar Demands: ई-केवायसीच्या प्रक्रियेत अडचणी येत असल्याने, ही अट रद्द करून फार्मर आयडीच्या आधारे नुकसानभरपाई थेट खात्यात जमा करावी,अशी मागणी निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
Dilip Bankar demands removal of e-KYC for crop compensationAgrowon