Gokul Election Result: 'गोकुळ'मध्ये सतेज पाटील यांची 'शिट्टी' वाजली, मुश्रीफांनी निकाल स्वीकारला
Kolhapur Politics: गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला २५ पैकी १३ जागा मिळाल्याचे जवळपास निश्चित झाले. महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले.
Kolhapur Election Result; Satej Patil, Hasan Mushrif. (Agrowon)