Water Conservation : दहा तालुक्यांत ४०० वनराई बंधारे
Groundwater Recharge : सातारा दुर्गम भागातील डोंगर दर्यातील नैसर्गिक पाण्याचा आधार वन्यप्राण्यांना असतो. मात्र, यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत वनविभागाने जिल्ह्यातील दहा तालुक्यांत ४०० वनराई बंधारे उभारले आहेत.
Construction of 400 Vanrai bunds for water harvestingAgrowon