Indian Cotton Agrowon
Image Story

भारतीय कापसाला जगभर प्रतिष्ठा!

जागतिक स्तरावर कापूस लागवड (Cotton Cultivation) क्षेत्रात भारताचा पहिला क्रमांक लागतो. उत्पादनाच्या बाबतीत मात्र जगातील इतर कापूस उत्पादक (Cotton Producer Countries) देशाच्या तुलनेत भारत पिछाडीवर आहे.

Devendra Shirurkar
Kasturi Cotton

कापसाच्या उत्पादकता वाढीसोबतच त्याचे ब्रँडिंगदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेता भारताच्या कापसाला जागतिकस्तरावर ओळख मिळावी याकरिता कस्तुरी ब्रॅंडने त्याचे प्रमोशन केले जाणार आहे.

Indian Cotton

शुक्रवारी (ता. २९) मुंबईत या विषयावर विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी, टेक्स्टाइल समितीचे अजित चव्हाण यांच्यासह ऑनलाइन माध्यमातून भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक त्रिलोचन मोहपात्रा उपस्थित होते.

Indian Cotton

अमेरिका, इजिप्तसारख्या देशांनी कापसाच्या ब्रँडिंगवर भर दिला आहे. त्याचे मूल्यवर्धन देखील त्याच ब्रँडनेम खाली केले जाते यातून त्यांना प्रीमियम मिळतो. संबंधित देशांचा ब्रँड असल्याने त्यांच्या कापसाचा दर ते निर्धारित करतात.

Indian Cotton

भारताचा कापसाचा ब्रँड नसल्याने आपल्याला खरेदीदार मागतील त्याच भावात कापूस विकावा लागतो. त्यामुळेच भारतीय कापसाचा ब्रँड केला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT