Interview with Neeraj Hatekar: ग्रामीण अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी धोरणात्मक बदल हवेत
Maharashtra Drought Crisis: शेती आणि ग्रामीण व्यवस्थेपुढचा प्रश्न सुटणार आहे का? दुष्काळाचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत? या संकटातून सावरण्यासाठी सरकारने तातडीने काय करणे अपेक्षित आहे? अशा संकटात ग्रामीण अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकारचे कायमस्वरूपी धोरण काय असावे? याविषयी प्रख्यात अर्थतज्ज्ञ डाॅ. नीरज हातेकर यांच्याशी साधलेला संवाद.
Dr Neeraj Hatekar on rural economy challengesAgrowon