Water Conservation Works: जलसंधारणाच्या कामांना गती मिळणार; जिल्ह्यातील १४०५ ग्रामपंचायतींमध्ये विविध कामांचे नियोजन
Grampanchayat Water Management: संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुणे जिल्ह्यात जलसंधारण, पाणी पुनर्भरण आणि रोजगारनिर्मितीच्या कामांना गती देण्यात येणार आहे.
Water conservation works planned in 1405 gram panchayatsAgrowon