Wheat Harvesting Agrowon
Image Story

रब्बी हंगामातील गहू कापणीसाठी शेतकऱ्यांची लगबग

देशभरात रब्बी पिकांच्या काढणीला सुरूवात झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हात शेतकऱ्यांची गहू काढणीसाठी लगबग सुरू आहे.

टीम ॲग्रोवन 
Wheat Harvesting

आग्रा येथे ताजमहालच्या मागे असलेल्या शेतात शेतकरी गव्हाची कापणी करत आहे.

Wheat Harvesting

पंजाबातील बैसाखी सणाआधी शेतकरी कापणीपूर्वी त्याच्या गव्हाच्या शेताची पाहणी करत आहे.

Wheat Harvesting

गुरुग्राममध्ये रणरणत्या उन्हात गव्हाची कापणी करताना महिला शेतकरी. कडक उन्हापासून वाचण्यासाठी या महिला शेतकरी स्कार्फ वापरत आहेत.

Wheat Harvesting

मुरादबाद येथील शेतमजूर कापणी केलेला गहू सुरक्षित ठिकाणी घेवून जात आहेत.

Wheat Harvesting

उन्हाचा पारा चढत असताना गहू कापणीत व्यस्त असणाऱ्या महिला शेतकरी.

Wheat Harvesting

राजस्थानातील अजमेर येथील शेतशिवारात कापणी केलेल्या गव्हाची मळणी करताना शेतकरी आणि मजूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US Trade Deal: भारत-अमेरिका कराराचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल?; खर्गेंचा सरकारला सवाल

India US Trade: अमेरिकन आयातशुल्काचा मागील चार महिन्यात महाराष्ट्राला फटका; कृषी निर्यातीत २६.६% घट

MGNREGA Workers Protest: मनरेगा कर्मचारी आंदोलनात; ग्रामीण भागात कामे ठप्प

Monkey Crop Damage: आजऱ्यात माकडांचा वाढला उपद्रव

Rose Harvesting: व्हॅलेंटाईनसाठी गुलाबाची काढणी आणि व्यवस्थापनाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT