Jitada Fish  Agrowon
Image Story

जाणून घ्या, जिताडा माशाची वैशिष्ट्ये?

Roshani Gole

जिताडा हा एक चविष्ट मासा आहे. हा मासा गंगा, गोदावरी, महानंदा, कृष्णा यांसारख्या नद्यांच्या खोऱ्यात आढळून येतो.

नैसर्गिकरित्या गोड्या पाण्यात आढळणारा हा मासा प्रजननासाठी खाडीलगतच्या पट्ट्यात किंवा समुद्रालगतच्या भागात स्थलांतर करतो.

हा मासा पाण्यातील बदलांबरोबर स्वतःला जुळवून घेतो. या कारणामुळे त्याचे गोड्या व खाऱ्या दोन्ही पाण्यात संवर्धन करता येते.

जिताडा हा प्राणीभक्षक मासा आहे. छोटे प्राणी, कवचधारी मासे हे जिताडाचे प्रमुख अन्न आहे. सुरुवातीच्या अवस्थेत जिताडा नराचे गुणधर्म दाखवितो. कालातंराने त्याचे मादीमध्ये रुपांतर होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Damage : ...अखेर पालकमंत्री विखे पाटील पोचले बांधावर

Soybean Yellow Mosaic : सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Rain Update : आखाडा बाळापूर मंडलात अतिवृष्टी

Rain Alert : राज्यात जोरदार वादळी पावसाचा इशारा

Chana Sowing : हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार

SCROLL FOR NEXT