Which is best method of milking in animals? 
कृषी पूरक

जनावरांची धार काढण्याची योग पद्धत कोणती?

दुभत्या गायीची धार काढणे, हे शास्त्रासोबतच एक कला आहे. कासेत तयार होणारे दूध वासरू सड तोंडात घेऊन पिते. यामुळे गायीला त्रास होत नाही. परंपरागत पद्धतीमध्ये आपण हाताने दूध काढत असतो.

टीम अॅग्रोवन

दुभत्या गायीची धार काढणे, हे शास्त्रासोबतच एक कला आहे. कासेत तयार होणारे दूध वासरू सड तोंडात घेऊन पिते. यामुळे गायीला त्रास होत नाही. परंपरागत पद्धतीमध्ये आपण हाताने दूध काढत असतो. अधिक दूध देणाऱ्या गायीचे दूध यंत्राच्या (milking machine) सहाय्याने काढण्याच्या सोयी आपल्याकडे उपलब्ध आहेत.

पारंपारिक पध्दतीने दूध काढण्यासाठी मुख्यतः तीन पद्धती वापरल्या जातात. त्या खालीलप्रमाणे,

-    पूर्ण हात पद्धत (full hand method)

-    अंगठा पद्धत (knuckling)

हेही पाहा-  धार काढण्यासाठी योग्य Milking Method कोणती?

चिमटा पद्धत-

या पद्धतीने धार काढताना जनावरांचे सड, अंगठा व तर्जनी या बोटात पकडतात व दोन्ही बोटांनी साडांवर दाब देऊन धारा काढल्या जातात. शेवटच्या दुधात फटचे प्रमाण जास्त असल्याने ते दूध काढताना चिमटा पद्धत वापरली जाते.

या मध्ये साधारणपणे सडाच्या भोवती चार बोटे लावून अंगठा दुमडून दूध काढतात. या मध्ये  सडांना इजा होण्याची व कासदाह होण्याची शक्‍यता अधिक असते. हि दुध दोहनाची अयोग्य पद्धत आहे.

या पद्धतीमध्ये पूर्ण हाताचा वापर होतो.  ही योग्य व चांगली पद्धत आहे. यामध्ये अंगठा न दुमडता पाचही बोटांत (मुठीत) सड पकडून दाब देऊन धारा काढतात. यामुळे संपूर्ण कासेवर समान दाब पडतो आणि जनावराला त्रास होण्याऐवजी दूध काढण्यास आरामदायक वाटते. ही पद्धत सर्वात जास्त योग्य व सुरक्षित आहे.

general

general

general

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Claim: पीक विमा क्लेम ११० टक्क्यांवर; नांदेडसाठी ३११ कोटींचा भार

Solapur Development Works Issues: तीनशे कोटींच्या विकासकामांना ‘ब्रेक’

Water Scarcity: गढूळ पाण्यावर ग्रामस्थांचा जीव

Onion Price Crash: कांद्याच्या गोणी बाजारातच सोडून हताश शेतकरी घरी परतले

Fertilizer Black Marketing: खताच्या काळाबाजाराला घालणार लगाम

SCROLL FOR NEXT