Pregnant Goat Management 
कृषी पूरक

गाभण शेळ्यांचे गोठ्यातील व्यवस्थापन कसे असावे?

शेळीपालनाचे उत्पन्न कळपामध्ये जन्माला येणाऱ्या करडांवर अवलंबून असते. त्यासाठी शेळी गाभण असणे आवश्यक आहे.

टीम अॅग्रोवन

शेळीपालनाचे उत्पन्न कळपामध्ये जन्माला येणाऱ्या करडांवर अवलंबून असते. त्यासाठी शेळी गाभण असणे आवश्यक आहे. दोन वर्षाला तीन वेळेस शेळी व्यायली पाहिजे. शेळीपालन व्यवसायामध्ये गाभण शेळीच्या गोठा व्यवस्थापन महत्त्वाच आहे.  

  • गाभण शेळ्यांना इतरांपासून वेगळ्या जागी ठेवावे.
  • सध्याचा हवामानात शेळ्यांचे आर्द्रतायुक्त हवेपासून बचाव करण्यासाठी गाभण शेळ्यांचा गोठ्यात उबदार ठेवावे.
  • रात्रीच्या वेळी गोठ्यात वाळलेले गवत, उसाचे पाचट अंथरावे जेणेकरून जमिनीतील गारवा व ओलसरपणा याचा गाभण शेळ्यांना त्रास होणार नाही.
  • गाभण असणाऱ्या शेळ्या बसण्याची जागा मलमूत्रामुळे ओली होते. अशा ओलसर ठिकाणी आठवड्यातून एक दोन वेळा चुन्याची भुकटी टाकावी. त्यामुळे गोठ्यात असलेले जिवाणू, विषाणू यांचा प्रादुर्भाव गाभण शेळ्यांवर कमी होतो.            
  • गाभण शेळ्यांमध्ये गर्भपात, अंग बाहेर येणे, पोटफुगी, आंत्रविषार, बुळकांडी, अपचन, अशा प्रकारचे आजार उद्भवतात.
  • आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास शेळ्यांना श्वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता असते.
  • गोठ्यातील जमीन ओली असेल तर खुरांमध्ये ओलसरपणा राहून शेळ्यांच्या खुरांमध्ये जखमा होतात.
  • हेही पाहा-  शेळ्यांचे पुनरुत्पादन व प्रजनन

    शेळीपालनाचे उत्पन्न कळपामध्ये जन्माला येणाऱ्या करडांवर अवलंबून असते. त्यासाठी शेळी गाभण असणे आवश्यक आहे. दोन वर्षाला तीन वेळेस शेळी व्यायली पाहिजे. शेळीपालन व्यवसायामध्ये संगोपनाला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व गाभण शेळीच्या आरोग्य व व्यवस्थापनेला सुद्धा आहे. 

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Gokul Election Result: 'गोकुळ'मध्ये सतेज पाटील यांची 'शिट्टी' वाजली, मुश्रीफांनी निकाल स्वीकारला

    Mosambi Farming : पोपटांच्या थव्यांचा मोसंबी बागांवर डल्ला!

    Water Conservation : दहा तालुक्यांत ४०० वनराई बंधारे

    Sugarcane FRP Price : अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदर जाहीर करा

    Crop Damage Compensation: पीक नुकसानभरपाईसाठी ई-केवायसीची अट रद्द करा; आमदार दिलीप बनकर यांची मागणी

    SCROLL FOR NEXT