Gokul Milk  Agrowon
काळजी पशुधनाची

Gokul Milk Rate : गोकुळ’च्या म्हैस, गाय दूध खरेदीदरात वाढ

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी म्हैस आणि गाय दूध खरेदीदरामध्‍ये वाढ करण्यात आली.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) (Gokul) संघाशी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी म्हैस आणि गाय दूध खरेदीदरामध्‍ये (Milk Buying) वाढ करण्यात आली. २१ ऑक्टोबर २०२२ पासून ही दरवाढ लागू होईल.

म्हैस दुधासाठी प्रतिलिटर दोन रुपये वाढ केलेली आहे. तर गाय दुधासाठी प्रतिलिटर तीन रुपये वाढ केलेली आहे. ही माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.

गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दूध खरेदी दरवाढीचा निर्णय झाला. २१ ऑक्टोबरपासून म्हैस दूध खरेदीदर ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ. दुधास प्रतिलिटर ४७.५० रुपये, तर गायीच्या ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. प्रतीच्या दुधास प्रतिलिटर ३५ रुपये असा दर राहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गहू दरात सुधारणा, उडीद दर टिकून, बटाटा बाजारात चढ-उतार, पेरू दरात तेजी, चिकू दरात चढ-उतार

Shri Mangal Wheat: ‘श्री मंगल’ गव्हाचा नवा वाण ; हेक्टरी ५२ क्विंटल उत्पादनाची क्षमता

Crop Damage Survey: अहिल्यानगरला साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण

Shivraj Singh Chouhan: काँग्रेसच्या सलग पराभवाला कारण कोण? शिवराज सिंह चौहान यांचा राहुल गांधींवर निशाणा

Monsoon Return: देशाच्या उर्वरित भागांतून मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती; राज्यात उन्हाचा चटका कायम

SCROLL FOR NEXT