Farm Bull Diet Agrowon
काळजी पशुधनाची

Farm Bull Diet : शेतीकाम करणाऱ्या बैलाला कसा आहार द्यावा?

Agriculture Animals : कष्टाची कामे करणाऱ्या बैलांकडून काम करुन घ्यायच असेल तर त्यांना दिला जाणारा आहारही तितकाच तोलामोलाचा असायला हवा.

Team Agrowon

Animal Care : सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त आहेत. नांगरणी,कुळवणी, पेरणी सध्या अशी मशागतीची कामे कली जात आहेत .

शेतीत ट्रॅक्टरसह अन्य अवजारांचा वापर वाढत असला तरी बैलचलित यंत्राना तितकेच महत्व आहे. भारतीय शेतीत आजही बैलांचा वापर होतोच.

मशागतीच्या कामात तर बैलांना अनन्यसाधारण महत्व आहे. कष्टाची कामे करणाऱ्या बैलांकडून काम करुन घ्यायच असेल तर त्यांना दिला जाणारा आहारही तितकाच तोलामोलाचा असायला हवा.

बैलांसाठी दररोज अन्नद्रव्यांची आवश्यकता

बैलांना शरीराची गरज भागवण्यासाठी संतुलित आहारासह स्वच्छ व थंड पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावं.

बैलांच्या कामातील सातत्य टिकवून ठेवता याव यासाठी बैलांना कामाच्या प्रकारानूसार दररोज साधारण काम असेल तर ४५० ग्रॅम एकूण पचनिय प्रथिने ४५० ग्रॅम आणि ४ किलो एकूण पचनीय पदार्थ मीळतील याप्रमाणात आहार द्यावा.

तर अवजड काम असेल तर ५२० ग्रॅम एकूण पचनिय प्रथिने द्यावीत तर ४.८ किलो एकूण पचनिय पदार्थ मीळतील याप्रमाणात आहार द्यावा.

बैलांचा दैनंदिन आहार कसा असावा?

चाऱ्याचा प्रकार --- प्रमाण

हिरवा चारा - ५- १०- १५ -२०

वाळलेला चारा- ५ -५- ५- ५

खुराक मिश्रण -१ -०.५-०-०

---------------

स्त्रोत - महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विध्यापीठ, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought 2026 : दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा महसूलमंत्र्यांनी घेतला आढावा; नुकसानीचे अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश

Tur Story: तुरीची गोष्ट

Weather Update : ढगांची गर्दी; पावसात नाही जोर!

Rajkesar Mango : हिमायतबागेच्या राजकेसर आंबा वाणाला मान्यता

Global Agri Market: जागतिक शेतीमाल बाजारातील नरमाई तात्पुरती?

SCROLL FOR NEXT