शेवगा लागवड 
ॲग्रो गाईड

घेवडा लागवडीविषयी माहिती द्यावी.

अखिल भारतीय भाजीपाला सुधार प्रकल्प,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.जि.नगर

घेवडा लागवडीसाठी हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी हेक्‍टरी पुरेसे शेणखत मिसळावे. लागवडीसाठी फुले सुयश, कंटेडर या जाती निवडाव्यात. लागवड जून, जुलै आणि जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत करावी. लागवड करताना सपाट वाफ्यात लागवड करताना ६० x ३० सें. मी. आणि सरी वरंबा पद्धतीने लागवड करताना ४५ x ३० सें. मी. अंतराने लागवड करावी. लागवडीसाठी हेक्‍टरी ४० किलो बियाणे लागते.

पेरणीपूर्वी बियाण्यास १५ ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धक प्रति १० किलो बियाण्यास चोळावे. लागवडीपूर्वी पिकाला २५ किलो नत्र, ११० किलो स्फुरद आणि ११० किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने २५ किलो नत्र प्रति हेक्‍टरी देऊन भर लावावी. साधारणपणे ११० दिवसांत पीक तयार होते. संपर्क ः  ०२४२६- २४३२४२ अखिल भारतीय भाजीपाला सुधार प्रकल्प,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.जि.नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashra Rain Forecast: राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

Orange Orchard Damage: उष्णता, पूर्वमोसमी पावसाचा संत्रा बागांना मोठा फटका

Hingoli Crop Loan Disbursement: हिंगोलीत पीककर्ज वाटप केवळ १०.०३ टक्के

Fort Conservation: गड संवर्धनासाठी एकवटले मावळे

Mahabeej Seed Sales Stalled: पावसाअभावी ‘महाबीज’च्या बियाण्यांची विक्री ठप्प

SCROLL FOR NEXT