Hingoli Crop Loan Disbursement: हिंगोलीत पीककर्ज वाटप केवळ १०.०३ टक्के
Kharif Season 2026: खरीप हंगाम सुरू असतानाही हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची गती संथच आहे. यंदा (२०२६-२७) जिल्ह्यातील विविध बँकांना ९२६ कोटी १३ लाख रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले.
Crop Loan Disbursement in Hingoli Reaches Only 10.03% of TargetAgrowon