Orange Orchard Damage: उष्णता, पूर्वमोसमी पावसाचा संत्रा बागांना मोठा फटका
Fruit Crop Damage: मार्च ते मे दरम्यानच्या तीव्र उष्ण लाटेसह उशिरा आणि विस्कळित झालेल्या पूर्वमोसमी पावसाचा दिग्रस तालुक्यातील संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.
Heatwave and Pre-Monsoon Rains Devastate Orange Orchards in YavatmalAgrowon