Rain Alert Agrowon
ॲग्रो विशेष

Rain in Maharashtra : जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वदूर हलका, मध्यम पाऊस

Rain Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८३ पैकी जवळपास ८१ मंडलांत सोमवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासात हलका ते मध्यम पाऊस झाला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८३ पैकी जवळपास ८१ मंडलांत सोमवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासात हलका ते मध्यम पाऊस झाला. कन्नड, सिल्लोड, आणि सोयगाव तालुक्यात पावसाचा जोर थोडा अधिक होता. जालना जिल्ह्यातील एकूण ४९ पैकी ४५ मंडलांत पावसाची हजेरी लागली बहुतांश ठिकाणी तुरळक, हलकी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला जिल्ह्यातील बदनापूर, जालना व मंठा तालुक्यात पावसाचा जोर थोडा अधिक होता.

कन्नड तालुक्यात सर्वाधिक सरासरी १७.३ मिलिमीटर सोयगाव मध्ये १९.३ मिलिमीटर सिल्लोड मध्ये १०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली इतर तालुक्यातील सरासरी पाऊस दहा मिलिमीटरच्या आतच राहिला.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा, मंडलनिहाय पाऊस

उस्मानपुरा ५.३, चित्तेपिंपळगाव ५.५, करमाड ६.३, लाडसावंगी ८.५, हरसुल ५.३, कचनेर ६.३, शेकटा ८.५, अडुळ ७, बालानगर ९.८, नांदेड ५.५, ढोरकीन ६.५, बिडकीन ५.८, पाचोड ९, निलजगाव ५.८, शेंदूरवादा ६.३, वाळूज ५, डोणगाव ६, वैजापूर ८.३, खंडाळा १३, शिऊर १३, बोरसर १३, लोणी ११.५, गरज ११.८, लासुरगाव ५.८, लाडगाव ५.३, घायगाव ८.३, जानेफळ १०.८, कन्नड ३०.८, देवगाव ९.८,

पीशोर १२.३, नाचनवेल ९, चिंचोली १८.३, करंजखेड १८.३ ,नागद ३६.३, वेरूळ ९.८, सुलतानपूर ६.३ ,सिल्लोड ७.८ ,निल्लोड ८.८ ,भराडी १२.८, गोळेगाव १३.८, अजिंठा ८.५, आमठाणा ९ ,बोरगाव ९, अंभई ९, पालोद १२.५, शिवना १५, उंडणगाव ९, सोयगाव ९ ,सावलदबारा १४, बनोटी ३२, जरंडी २२, आळंद ७.५, पिरबावडा ८.५ ,वडोद बाजार ७.५, बाबरा ६.३.

जालना जिल्हा मंडलनिहाय पाऊस

भोकरदन ११, सिपोरा ६.३, धावडा ९.८, अनवा १४.३, पिंपळगाव ५, हसनाबाद ११.८, राजूर ७.८, केदारखेडा ७.८, जाफराबाद ११.५, माहोरा ६.३, कुंभारझरी ८.८, टेंभुर्णी ८.८, वरुड ९, जालना ग्रामीण १७, जालना शहर २१.८, वाघरुळ २८.८, शेवली ११.८, रामनगर १३.८, पाचणवडगाव १३.८, अंबड १०,

धनगर पिंपरी १०.५, जामखेड ६.८, रोहिलागड ६.८, सुखापुरी ६, परतुर ७, वाटूर ९.८, सातोना ५.३, बदनापूर १५.३, दाभडी १७.८, बावणे पांगरी २७, रोशनगाव १५.३, घनसावंगी ६.५, राणी उचेगाव ६.८, रांजणी ८.५, जामसमर्थ ५.५, मंठा ९.८, तळणी १३.३, ढोकसाळ ११, पांगरी ९.८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Market: हळदीचे वायदे बंद करण्याची व्यापाऱ्यांची मागणी

Maharashtra Rain: राज्यात २३० मंडलांत अतिवृष्टी

Vidarbha Crop Loss: विदर्भात दोन लाख हेक्टरवर पीक नुकसान

Heavy Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT