Tur Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Rate : हिंगोलीत तुरीला क्विंटलला ८९०० ते ९८०० रुपये दर

Tur Market : हिंगोली बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारात बुधवारी (ता. १४) तुरीची ३३० क्विंटल आवक झाली.

Team Agrowon

अॅग्रोवन
Hingoli News : हिंगोली ः हिंगोली बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारात बुधवारी (ता. १४) तुरीची ३३० क्विंटल आवक झाली. तुरीला प्रतिक्विंटल किमान ८९०० ते कमाल ९८०० रुपये तर सरासरी ९३५० रुपये दर मिळाले. गेल्या दोन दिवसांपासून तुरीचे किमान दर नऊ हजार रुपयांखाली गेले आहेत.

मंगळवार (ता. ७) ते बुधवार (ता.१४) या कालावधीत तुरीची ३६६१ क्विंटल आवक झाली. तुरीला सरासरी ९९७५ ते १०००० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता.१३) तुरीची ७१५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८९०० ते कमाल १००५० रुपये तर सरासरी ९४७५ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. १२) तुरीची ८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९३०० ते कमाल १०४०० रुपये तर सरासरी ९८९० रुपये दर मिळाले.

शनिवारी (ता.१०) तुरीची ६५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९५०० ते कमाल १०५०० रुपये तर सरासरी १०००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ८) तुरीची ५०५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९६०० ते कमाल १०३०० रुपये तर सरासरी ९९५० रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bopodi Land Dispute: बोपोडीतील वादग्रस्त जमीन पूर्णतः शासकीय मालकीची

Yashwant Factory Land Scam: ‘यशवंत’ जमीन विक्री व्यवहार ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर

Ai in Agriculture: ऊस उत्पादकता वाढीत ‘एआय’चे मोठे योगदान

Canal Committee Meeting: कालवा सल्लागार समिती बैठकीला आचारसंहितेचा अडसर

Rabi Crop Competition: रब्बी हंगामातील अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पीकस्पर्धा

SCROLL FOR NEXT