Marathwada Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाचा जोर झाला कमी

Team Agrowon

Marathwada Rain : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सोमवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांत धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर तुलनेने मंगळवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कमी झाला. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत आठही जिल्ह्यांतील तब्बल २८४ मंडलांत अतिवृष्टी झाली होती. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत मात्र छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांतील ११ मंडलांतच अतिवृष्टी झाली. मराठवाड्यात सोमवारी सकाळपर्तयं च्या २४ तासांसह सायंकाळपर्तयं विविध भागांत पावसाचा जोर कमीअधिक प्रमाणात कायम होता. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत होते. तर शेतीशिवारात पाणीच पाणी झाले होते.

याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सकाळपर्तयं च्या २४ तासांत मात्र पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्हानिहाय पावसाचा विचार करता मंगळवारी सकाळपर्तयं च्या २४ तासांत हिंगोलीत पावसाचा जोर सर्वाधिक राहिला या जिल्ह्यात सरासरी ३४.७ मिलिमीटर पाऊस झाला. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी २५.३ मिमी, नांदेडमध्ये १७.१, परभणीत १५.३, जालन्यात १२.६, लातूरमधील ७.७, बीडमध् ६ ये तर धाराशिवमध् सये र्वांत कमी ५.४ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, कन्नड तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता.

सोयगाव तालुक्यात सरासरी ५९.९ मिमी, कन्नडमध् सरासर ये ी ४४.२ मिमी पाऊस झाला. त्यापाठोपाठ वैजापूर तालुक्यात ४२.८ मिमी, खुलताबादमध् ३१.९, ये सिल्लोडमध् २६.४, गंगा ये पूरमध् २२, ये छत्रपती संभाजीनगरमध् १०.८, ये पैठणमध्ये जिल्हानिहाय अतिवृष्टीची मंडले छत्रपती संभाजीनगर लोणी ९७ पीशोर ७८.५० चिंचोली ७८.५० सोयगाव ८३.५० सावलदबारा १०१.५० नांदेड पिंपरखेड ६९.५० जलधारा ६५.५० अर्धापूर ९४.५० परभणी आडगाव ७७.५० हिंगोली अंबा ९२ कुरुंदा ९२ ८.२ तर फुलंब्रीत ७.९ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली.

जालना जिल्ह्यात सरासरी १२.६ मिमीटर पाऊस झाला. त्यामध् भोकर ये दन तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. या तालुक्यात सरासरी २६.४ मिमीपाऊस झाला. त्यापाठोपाठ जाफराबादमध् १९.५, ये जालना १२.३, घनसावंगीमध् १०.३, मंठा ८.५, ये परतूर ७.२, बदनापूर ६.६ तर अंबड तालुक्यात सर्वांत कमी सरासरी ५ मिमी पावसाची नोंद आहे. जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या ततुलनेत बीड जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी कमी होता. परळी वैजनाथ तालुक्यात सरासरी १३.९ मिमी पाऊस वगळता इतर तालुक्यात पावसाची सरासरी २.७ मिमीपासून ८.३ मिमी दरम्यान राहिली. छत्रपती संभाजीनगरमध्येतर मंगळवारीदुपारी बारानंतर सूरदर्श ्य न झाले.

मंडळनिहाय पाऊस (मिमीमध्ये) जालना जिल्हा : भोकरदन ११.५, सिपोरा ३०.३, धावडा ४८, अनवा ४६.३, पिंपळगाव ४६.८, हसनाबाद १०.८, जाफराबाद २१, माहोरा ३०.३, कुंभारझरी ११, वरुड २५.३, जालना शहर १५.५, जालना ग्रामीण १२.३, वाघरूळ १५, नेर १२, शेवली १४, रामनगर १०.३, सातोना १८, घनसावंगी १७, तीर्थपुरी १०.३, रांजणी २४.५, ढोकसाळ १६, पांगरी १५.८. छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुरा १३, भावसिंगपुरा २२.८, कांचनवाडी १५.३, चिकलठाण १५.५, हरसुल १५, पंढरपूर १५.३, पिसादेवी १०.८, वरुडकाजी १०.८, बालानगर १०.८, पैठण १८.५, गंगापूर १६, भेंडाळा १३.८, शेंदुरवादा १४.५, तुर्काबाद २०.५, वाळूज १२.८, डोणगाव २०.८, सिद्धनाथ वडगाव ३८.५, आसेगाव २२, गाजगाव ३८.५, जामगाव १६, वैजापूर २०.८, खंडाळा ५८.५, शिऊर ५८.५, बोरसर ५८.५, गारज ४६.५, लासुरगाव ६१.५, महालगाव १८.३, नागपठाण ११.८, लाडगाव २२.३, धायगाव २०.८, जानेफळ ६४, बाबतारा १७.३, कन्नड ४३.५, चापानेर ४३.५, देवगाव १८.५, चिकलठाण ४०.३, नाचनवेल ३९.५, नागद ११.५, वेरूळ ३०.८, सुलतानपूर २८.३, बाजार सावंगी ३६.५, सिल्लोड २२.३, निल्लोड १५.८, भराडी २०.८, गोळेगाव २३, अजिंठा ३८.५, आमठाणा ३९.५, बोरगाव ३९.५, अंभई २३.५, पालोद १७.८, उंडनगाव २३, जरंडी ४७.८, बाबरा २२.८.

जिल्हानिहाय अतिवृष्टीची मंडले

छत्रपती संभाजीनगर लोणी ९७ पीशोर ७८.५० चिंचोली ७८.५० सोयगाव ८३.५० सावलदबारा १०१.५० नांदेड पिंपरखेड ६९.५० जलधारा ६५.५० अर्धापूर ९४.५० परभणी आडगाव ७७.५० हिंगोली अंबा ९२ कुरुंदा ९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT