Dr. Suhas Diwse  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Collector : पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी सुहास दिवसे यांची नियुक्ती

Dr. Suhas Diwse : पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर डॉ. सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली. तर, दिवसे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या क्रीडा आयुक्तपदी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Team Agrowon

Pune News : पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर डॉ. सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली. तर, दिवसे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या क्रीडा आयुक्तपदी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने बुधवारी (ता.७) सायंकाळी आदेश काढले. यानंतर गुरुवारी (ता.८) डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून दिवसे यांनी पदभार स्वीकारला.

पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर डॉ. सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली. तर, दिवसे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या क्रीडा आयुक्तपदी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने बुधवारी (ता.७) सायंकाळी आदेश काढले. यानंतर गुरुवारी (ता.८) डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून दिवसे यांनी पदभार स्वीकारला.

डॉ. देशमुख यांनी जिल्हाधिकारी पदाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या रिंगरोडच्या भूसंपादनात त्यांनी मोलाचा वाटा उचलला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजाविली. पुणे-मुंबई महामार्गावरील चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ता रुंदीकरण आणि उड्डाणपूल उभारण्याच्या कामात त्यांची मोलाचे योगदान दिले.

डॉ. दिवसे यांनी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक म्हणून काम केले. तर त्या विभागाचा आकृतिबंध आणि नियम तयार केले. त्यानंतर पीएमआरडीए आयुक्त व कृषी आयुक्त या पदावरही काम केले आहे. सध्या ते क्रीडा आयुक्त पदाचा कारभार पाहत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान धन धान्य योजनेला मान्यता; २४ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार

Crop Insurance Delay: विमा कंपनीकडे थकला १०० कोटींचा परतावा

Lumpy Skin Disease: ‘लम्पी’ची लक्षणे आढळलेल्या १०० जनावरांवर उपचार सुरू

Harnbari Dam: द्वारकाधीश कारखान्याकडून हरणबारी धरणाचे जलपूजन

Landslide Risk: दोन गावांतील ८०० जीव दरडीच्या छायेत

SCROLL FOR NEXT