BRS neeting Agrowon
ॲग्रो विशेष

KCR Sangli Visit : केसीआर यांचा आठ दिवसात दुसऱ्यांदा सांगली दौऱ्यावर

BRS Rally in sangli : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उद्या (ता. ८) सांगली दौऱ्यावर येत आहेत. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी परिषदेत ते उपस्थित राहणार आहेत.

Team Agrowon

K. Chandrasekhar Rao : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीआरएसकडून जोरदार तयारी सुरु केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढले असून उद्या ते सांगली दौऱ्यावर येत आहेत. आठ दिवसात त्यांचा हा पश्चिम महाराष्ट्रातील दुसरा दौरा आहे.

शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी इस्लामपूरमध्ये शेतकरी परिषदेचे आयोजन केले असून या कार्यक्रमाला केसीआर उपस्थित राहणार आहेत.

गेल्या आठवड्यात केसीआर पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी ते शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या निवासस्थानी गेले. तेव्हा पाटील यांनी बीआरएमध्ये प्रवेश घेतला.

भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणामध्ये सत्ता मिळला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केसीआर यांनी आपल्या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करण्याचे वेध लागले आहेत. नांदेड, नागपूर, सोलापूर जिल्हा दौऱ्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

HTBT Cotton: ‘एचटीबीटी’ कापसावरील बंदी उठविली जाणार?

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेत बदल अशक्य : कोकाटे

Nagpur Market Scam: नागपूर बाजार समितीतील घोटाळ्याची ‘लाचलुचपत’मार्फत चौकशी

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेला राज्यात थंडा प्रतिसाद

Vidarbha Rain Forecast: विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT