Drought Management: राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु अशा परिस्थितीत घाबरुन न जाता किंवा निराश न होता योग्य नियोजन करावे. जसे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, पिकांचे नियोजन आणि जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता याकडे आतापासूनच लक्ष देणे गरजेचे आहे.