Khandesh Onion Update: खानदेशात लेट खरीप कांदा लागवड पूर्ण झाली आहे. पीकस्थिती बरी असून, यंदा मजूरटंचाईमुळे लागवडीचे काम रखडत सुरू होते. परतीचा पाऊस न आल्याने लागवड वेळेत आटोपली आहे.
Khandesh Onion Crop Shows Good Condition After Timely PlantingAgrowon