Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Beed Rain : बीडमधील एका मंडलात अतिवृष्टी

Rain Update : छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत पावसाची प्रतिकूलता अजूनही कायम आहे.

Team Agrowon

Chh. Sqambjhajinagr News : छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत पावसाची प्रतिकूलता अजूनही कायम आहे. रविवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत तिन्ही जिल्ह्यातील अनेक मंडलात तुरळक, हलका तर काही मंडलात मध्यम पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका मंडलात अतिवृष्टी झाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८३ पैकी ५४ मंडलांत तुरळक हलका पाऊस झाला जिल्ह्यातील शिवना मंडळात झालेला १७.५ मिलिमीटर पाऊस सर्वाधिक राहिला.

जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४४ मंडलांत पावसाची तुरळक, हलका तर काही मंडलात मध्यम हजेरी लागली. बीड जिल्ह्यातील ७७ पैकी ३१ मंडलांत पावसाची हजेरी लागली. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आष्टी मंडलात ७१.८ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली.

मंडलनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

लाडसावंगी ७.५, सिल्लोड ५.३ ,निल्लोड ६.३, भराडी ६.८, अजिंठा ८, अंभई ११, पालोद १६, शिवना १७.५ ,आळंद ७.५ , पिरबावडा ५ ,वडोद बाजार ६.

जालना जिल्हा

भोकरदन ८, सीपोरा ६, धावडा १७, अनवा ३७, पिंपळगाव रेणुकाई ३०, केदारखेडा ५, माहोरा ७.३, वरुड बुद्रुक १०.३ ,वाघरुळ ६.५ ,नेर २०.८ ,शेवली ११.८, विरेगाव १५ ,रामनगर ७ ,पाचनवडगाव ६, परतुर १३.५ ,वाटूर ४८.३ ,बदनापूर ६.३, शेलगाव ५.५ , बावणे पांगरी ७.५, अंतर्वली खांडी १०, रांजणी २८.३, तळणी १८.३, पांगरी गोसावी २३.३

बीड जिल्हा

आष्टी ७१.८, कडा १७.३ टाकळसिंग १०.५ दावला वडगाव ६.८, धानोरा १३, पिंपळा ५.८, सीरसदेवी २०, माजलगाव २१.५, गंगामसला ५.८, कीट्टी आडगाव १५, तालखेड ७, नीत्रुड ३८.३, दिंद्रुड ११, युसूफ वडगाव १०.८, केज ५.३, बनसारोळा १७.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT