Ber Agrowon
ॲग्रो विशेष

Ber Fruit : बोराचे आरोग्यदायी फायदे...

Team Agrowon

प्रीती भोसले

बोर हे फळ लहान आकाराचे असले तरीही त्याचे आरोग्यदायी फायदे अनेक आहेत. यामध्ये जीवनसत्त्व, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

बोरामध्ये जीवनसत्त्व क रोगप्रतिकारशक्ती वाढविते. बोरामध्ये फ्लेव्होनॉइड्स हे एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असते, जे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. बोराचे नियमित सेवन केल्याने चांगली झोप येते.

बोरामध्ये कॅल्शिअम,फॉस्फरस आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. या खनिजांचा हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्व आहे. बोराचे नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.

बोरामध्ये जीवनसत्त्व अ हे एक महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. हे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. हे जीवनसत्त्व अ हे डोळ्यांच्या दृष्टीसाठी आवश्यक असते. बोराचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

बोरामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर असते. अँटीऑक्सिडंट्स हे शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. बोराचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.

- प्रीती भोसले, ८७६७९२०३८४ (अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Issue : नांदेडला पक्वतेपूर्वीच सोयाबीन झाले पिवळे

Farmer Demand : आगारदांडा रेल्वे विरोधात रोह्यातील शेतकरी एकवटले

Tur Crop : वाणगावात बांधावर डोलू लागली तुरीची हिरवी झाडे

Weed Management : शेतातील पिकांमध्ये वाढले तण

MP Farmer Protest On soybean : मध्य प्रदेशमधील सोयाबीन आंदोलनात राकेश टिकैत यांची एंट्री; थेट कृषिमंत्री चौहान यांना आव्हान?

SCROLL FOR NEXT