Crop Guidance Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya, Soybean Crop Guidance : म्हसावद येथे पपई, सोयाबीन पिकाबाबत मंथन

‘ॲग्रोवन’च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त म्हसावद (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथे पपई व सोयाबीन पिकाबाबत मार्गदर्शनासंबंधी 'ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रम घेण्यात आला.

Team Agrowon

Nandurbar News : ‘ॲग्रोवन’च्या १८ व्या वर्धापन (Agrowon Anniversary) दिनानिमित्त म्हसावद (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथे पपई व सोयाबीन पिकाबाबत मार्गदर्शनासंबंधी 'ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रम घेण्यात आला. भक्तनिवास सभागृहात हा कार्यक्रम झाला. यारा फर्टिलायझर्स इंडिया प्रा.ली. हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते.

या वेळी व्यासपीठावर धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ डॉ. श्रीधर देसले, कोळदा (ता. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ पद्माकर कुंदे, यारा फर्टिलायझर्स इंडिया प्रा. लि.चे प्रतिनिधी सतीश वाघ उमेश पाटील, म्हसावदचे माजी उपसरपंच प्रकाश पाटील, शेतकरी उत्तम भुता पाटील आदी होते.

डॉ. देसले यांनी भाजीपाला व फळ पीक व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की पीक व्यवस्थापन करताना पीकवाढीचे विविध टप्पे लक्षात घेऊन कार्यवाही करावी लागते. त्यात पाण्याचा निचरा होणारी व काळी कसदार जमीन लक्षात घेऊन लागवड व सिंचन व्यवस्थापन करावे, असे सांगितले.

कुंदे म्हणाले, की नंदुरबार जिल्हा पपईसाठी प्रसिद्ध आहे. पपईची लागवड वाढली. पण पपईतही विषाणूज्य रोग येऊन नुकसान होते. त्यासाठी लागवड व्यवस्थापन तंत्र व उत्तम वाण निवड करून कार्यवाही करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT