Groundnut Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

Groundnut Production : गौरी गणपती सणामुळे तसेच पावसामुळे भुईमूग काढणी लांबल्याने काही ठिकाणी कोंब आल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Kolhapur News : बोरपाडळेसह शहापूर, मोहरे, माले, पोखले, आणि काखे आदी परिसरात भुईमूग सुगीला सुरुवात झाली असून परिसरातील शेतकरी शेंगा तोडणी, उडीद काढणी आदी कामांत व्यग्र आहेत. धनलक्ष्मी, फुलेप्रगती वाणाचे पीक काढणीत आले आहे.

साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरलेले भुईमूग पीक परिपक्व झालेले आहे. गौरी गणपती सणामुळे तसेच पावसामुळे भुईमूग काढणी लांबल्याने काही ठिकाणी कोंब आल्याचे चित्र आहे.

घरगुती गणपतींच्या विसर्जनानंतर आणि सध्या पावसाची चांगली उघडीप मिळाल्यामुळे धनलक्ष्मी बियाणे काढणी जोरात सुरू आहे. सुगीला आणखी गती मिळणार आहे.

जूनमध्ये पेरणी केलेले भुईमूग काढणीत आले असून यावर्षी पाऊसमान पोषक असल्याने भुईमुगाचे उत्पादन चांगले होण्याची अपेक्षा आहे.
- शामराव आमकर, महादेवनगर, माले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women in Agriculture : पुसा येथे जागतिक शेतकरी महिला परिषदेचे आयोजन; राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता

India Exports To China: भारताची चीनमध्ये निर्यात ३३ टक्क्यांनी वाढली, शेतमाल, सागरी उत्पादनांचा समावेश

Agriculture Exhibition 2026: यांत्रिकीकरणासह नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाने वेधले लक्ष

Solar Power Project: जालन्यात ३४१ मेगावॉट क्षमतेचे ७१ प्रकल्प मंजूर

Agrowon Exhibition 2026: कृषी उद्योग विकास महामंडळाचा महाअॅग्रो मार्ट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म

SCROLL FOR NEXT