Farm Roads: पेगरगव्हाण शिवारातील ३० वर्षांपासून बंद शेतरस्ते झाले खुले
Encroachment Removal: शेतकरी-गावकरी व महसूल प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांतून पेगरगव्हाण (ता. परभणी) शिवारातील अनेक शेतरस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून मजबूत सीमांकन करण्यात आले. तब्बल ३० वर्षांपासून बंद हे रस्ते खुले झाले.
Pegargavhan Parbhani farm roads reopened after 30 yearsAgrowon