Farmers Hunger Strike Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Hunger Strike : ‘वनामकृवि’ कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायम स्वरूपी सेवेत घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी वंचित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. १५) विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Team Agrowon


अॅग्रोवन वृत्तसेवा
परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV)अंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायम स्वरूपी सेवेत घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी वंचित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. १५) विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळ बेमुदत उपोषण (Hungerstrike) सुरू केले आहे.

या प्रश्‍नी गुरुवारी (ता. १६) आयोजित विद्यापीठ कार्यकारी परिषदेच्या बैठकीत यावर ठोस तोडगा काढावा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

कृषी विद्यापीठाच्या स्थापनेपासून प्रकल्पग्रस्तांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत घ्यावे.

विद्यापीठाच्या कायमस्वरूपी सेवेचा लाभ घेतलेल्या, सेवानिवृत्त कर्मचारी कुटुंबातील व्यक्तींना मनुष्यबळ पुरवठा निविदेत प्राधान्य देण्यात येऊ नये, आदी मागण्यांसाठी वंचित प्रकल्पग्रस्त शेतकरी बेमुदत उपोषणास बसले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT