Safflower Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Safflower Farming : करडई वाणांची वैशिष्ट्ये

Safflower Production : कोरडवाहू क्षेत्रामध्ये रब्बी हंगामातील तेलबियाचे पीक म्हणजे करडई. हे पीक कमी पाण्यात येणारे व अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक म्हणून ओळखले जाते. प्रतिकूल परिस्थितीत हे पीक तग धरते.

Team Agrowon

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. अनिल राजगुरू

Characteristics of Safflower Varieties :

भीमा

प्रसारण वर्ष १९८२

महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी

शिफारस

पिकाचा कालावधी : १३० ते १३५ दिवस

वैशिष्ट्ये

अवर्षणास प्रतिकारक

मावा किडीस मध्यम प्रतिकारक

मर रोगास मध्यम प्रतिकारक

तेलाचे प्रमाण : २९ ते ३० टक्के

फुलाचा रंग उमलताना पांढरा, वाळल्यानंतर फिक्कट पांढरा व मध्यभागी लालसर ठिपका.

उत्पादकता : हेक्टरी १३ ते १५ क्विंटल

फुले कुसुमा

प्रसारण वर्ष २००३

कोरडवाहू तसेच संरक्षित पाण्याखाली लागवडीस योग्य

पिकाचा कालावधी : १३५ ते १४० दिवस

वैशिष्ट्ये

मावा किडीस मध्यम प्रतिकारक

फुलाचा रंग उमलताना पिवळा, वाळल्यानंतर लाल.

तेलाचे प्रमाण ३० टक्के

उत्पादकता (हेक्टरी) : कोरडवाहू १३ ते

१५ क्विंटल, बागायती २० ते २२

क्विंटल

एस.एस.एफ. ७०८

प्रसारण वर्ष २०१०

पश्चिम महाराष्ट्रासाठी, कोरडवाहू तसेच बागायती लागवडीस योग्य.

वैशिष्ट्ये

मावा किडीस मध्यम प्रतिकारक

फुलाचा रंग उमलताना पिवळा, वाळल्यानंतर लाल.

तेलाचे प्रमाण ३१ टक्के

पिकाचा कालावधी ११५ ते १२० दिवस

उत्पादकता (हेक्टरी) : कोरडवाहू : १३ ते १५ क्विंटल, बागायती २० ते २२ क्विंटल

फुले करडई (एस. एस. एफ. ७३३)

प्रसारण वर्ष २०११

कोरडवाहू लागवडीसाठी

वैशिष्ट्ये

मावा किडीस मध्यम प्रतिकारक

तेलाचे प्रमाण २९ टक्के

फुलाचा रंग उमलताना पांढरा, वाळल्यानंतर फिक्कट पांढरा

झाडांची उंची मध्यम

पिकाचा कालावधी १२० ते १२५ दिवस

उत्पादकता (हेक्टरी : कोरडवाहू १३ ते १५ क्विंटल

एस. एस. एफ. ७४८ (फुले चंद्रभागा)

प्रसारण वर्ष २०१२

कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी

वैशिष्ट्ये

तेलाचे प्रमाण २९ टक्के

मावा किडीस मध्यम प्रतिकारक

फुले उमलताना पिवळी, पडल्यानंतर लाल

पिकाचा कालावधी १३० ते १४० दिवस

उत्पादकता (हेक्टरी)

कोरडवाहू १३ ते १५ क्विंटल,

बागायती २० ते २२ क्विंटल

डॉ. अनिल राजगुरू, ९४२३३३५६३१, - डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 20th Installment : पीएम किसानचा २० वा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात?

Sangli Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; सुरेश वरपूडकर भाजपवासी तर कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश गुरुवारी

Sangli Rain : वारणा धरण क्षेत्रात संततधार

Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

SCROLL FOR NEXT