CM Eknath Shinde  Agrowon
ॲग्रो विशेष

CM Eknath Shinde : राज्याच्या विकास, कल्याणासाठी भीमाशंकराला साकडे : मुख्यमंत्री शिंदे

Development and Welfare of State : मी महाराष्ट्राच्या विकास आणि कल्याणाची सांगड घालतो, यासाठी भीमाशंकराने मला ताकद द्यावी, आणि बळीराजाला सुखी करावे.

Team Agrowon

Pune News : मी महाराष्ट्राच्या विकास आणि कल्याणाची सांगड घालतो, यासाठी भीमाशंकराने मला ताकद द्यावी, आणि बळीराजाला सुखी करावे, असे साकडे मी भीमाशंकराला घातल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (ता.२) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या श्रावणी सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकराचे दर्शन घेत अभिषेक केला. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, शरद सोनवणे उपस्थित होते.

भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की राज्यात सध्या सर्वदूर पाऊस पडत आहे.

या पावसाने अन्नधान्याचे चांगले उत्पादन होऊन, बळीराजा सुखी व्हावा, असे साकडे मी भीमाशंकरला घातले. मी विकास आणि कल्याणकारी राज्याची सांगड घालतो. यासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबवीत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT