Small Hive Beetle: मधमाश्यांच्या पोळ्यातील नवा शत्रू ‘स्मॉल हाईव्ह बीटल’
Hive Beetle Infestation: मधमाश्यांचे व पर्यायाने या व्यवसायाचे मोठे नुकसान करण्याची क्षमता असलेल्या ‘स्मॉल हाईव्ह बीटल’ या कीटकाची भारतात अलीकडेच नोंद झाली आहे. त्याचे जीवनचक्र, नुकसानकारक परिणाम यांचा अधिक अभ्यास गरजेचा आहे.
Small Hive Beetle: A New Threat to Honeybee Colonies in IndiaAgrowon