Water Projects Completion Target: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना वेग ३० जून २०२७ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; मृद व जलसंधारण आणि कृषी विभाग एकत्रित काम करणार
Drought Management: राज्यात 'एल निनो'च्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आतापासूनच कंबर कसली आहे.
Maharashtra Departments Join Hands to Strengthen Water ConservationAgrowon