Agriculture Advisory Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Advisory : कृषी सल्ला (राहुरी विभाग)

Team Agrowon

Weather Forecast : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवस (मंगळवार, ता. १८ पर्यंत) आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकेल.

राज्याच्या अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (८० ते १०० मिमी) झाला आहे. आपल्या शेतपरिसरामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला असल्यास तिथे वाफसा आल्यावर खरीप पिकाची पेरणी करावी. या लेखामध्ये आपण पीकनिहाय उत्तम वाणांची माहिती घेऊ.

सोयाबीन : फुले दूर्वा, फुले किमया, फुले संगम, फुले अग्रणी, फुले कल्याणी.

कापूस : फुले ६८८, फुले यमुना, फुले रखुमाई, फुले ४९२, फुले तरंग, फुले अस्मिता, फुले श्वेतांबरी, फुले सुमन, फुले ३८८, फुले धारा, फुले प्रभा, फुले चेतना, फुले माही, फुले एकता, फुले शुभ्रा.

तूर : फुले तृप्ती, फुले रेणुका, पीडीकेव्ही आश्लेषा, बीएसएमआर ८५३, बीएसएमआर ७३६, बीडीएन ७११, बीडीएन ७१६, गोदावरी, भीमा, पीडीकेव्ही तारा.

मूग : फुले चेतक, बीएम २००३-०२.

उडीद : टी ए यू १, फुले राजन.

मका : राजर्षी, फुले महर्षी, संगम, कुबेर.

सूर्यफूल : फुले भास्कर, मॉडर्न, केबीएसएच १, एलएसएफएच ३५.

बाजरी : फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती, धनशक्ती.

भुईमूग : फुले उन्नती, जे एल-७७६, जे एल-१०८५, केडीजी-१२३, केडीजी-१२८, केडीजी-१६०.

तीळ : जेएलटी-४०८, फुले पूर्णा.

चवळी : कोकण सदाबहार, कोकण सफेद, फुले विठाई, फुले रुख्मिणी, फुले सोनाली.

मटकी : सीना, माण, फुले सकस, एमबीएस-२७, फुले सरीता.

नाचणी : फुले नाचणी, फुले कासारी.

०२४२६-२४३२३९ (प्रमुख, कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT