Mango Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Festival : ‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शनाला प्रतिसाद

Mango Verities : या प्रदर्शनात भारतासह विदेशातील १५० हून अधिक नामांकित प्रजातीच्या आंबाच्या जाती मांडण्यात आल्या.

Team Agrowon

Jalgaon News : जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १५० जातींच्या आंब्यांचे ‘मॅंगो फिस्टा’ हे प्रदर्शन नुकतेच (ता. २१) शिरसोली रोडवरील गौराई ग्रामोद्योगच्या भव्य दालनात भरवण्यात आले होते.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. या प्रसंगी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित व अतुल जैन, अनुभूती निवासी शाळेच्या संचालिका निशा जैन, शोभना जैन,

डॉ. भावना जैन, जैन फार्मफ्रेश फूड्स लि.चे संचालक अथांग जैन, अंबिका जैन, अभंग जैन, आत्मन जैन, आंतरराष्ट्रीय पातळीचे आंबातज्ज्ञ डॉ. रामचंद्र गुंजाटे, डॉ. सुधीर भोंगळे, डॉ. अनिल ढाके, डॉ. बीके, डॉ. अनिल पाटील, अजय काळे, नितीन पाटील, शंकर गाडेकर उपस्थित होते.

या प्रदर्शनात भारतासह विदेशातील १५० हून अधिक नामांकित प्रजातीच्या आंबाच्या जाती मांडण्यात आल्या.

जैन इरिगेशनद्वारा विकसित केलेल्या टिश्यूकल्चरच्या प्रजाती, जैन संकरित (हायब्रीड) आंब्याच्या ३४ प्रजाती आणि थायलँड, मेस्किको, युरोप, युएसए, ऑस्ट्रलिया, इस्राईल या विदेशी आंब्यांच्या वेगवेगळ्या जातींचे आंबे एकाच छताखाली पाहायला मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT